For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

वादळ “निसर्गाचे” आणि मदतकार्य गिर्यारोहकांचे!!!​

वादळ “निसर्गाचे” आणि मदतकार्य गिर्यारोहकांचे!!!​ करोनाचा अभूतपूर्व असा हाहाकार  आणि ‘निसर्ग” वादळाचा तडाखा यांना घाबरून स्वस्थ बसेल तो गिर्यारोहक कसला?  या दोन्ही आपत्तीने अनेकांची दाणादाण उडाली आणि त्यामुळे सारेच अस्वस्थ झाले. दूर डोंगर-दऱ्यातील व किल्ल्यांच्या आसपास वस्ती करून असलेल्या सगळ्यांचीच काळजी अनेकांना वाटू लागली.  त्यातूनच मग AMGM च्या माध्यमातून अशा वाड्या-वस्त्यांचे आधी  सर्वेक्षण व नंतर […]

सुधागड किल्ल्याच्या परिसरात अन्नधान्य वाटप

मित्रांनो, बुधवार दिनांक १ जुलै, आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून AMGMच्या वतीने सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यातील वादळग्रस्तांना अन्नधान्य किराणा व इतर जीवनावश्यक वस्तू आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. सुधागड किल्ला परिसरातील दर्यागाव / ठाकूरवाडी या आदिवासी वस्तीमधील तब्बल २५० कुटुंबियांना मदत करण्यात आली. अन्नधान्य किराणा साहित्य हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, विवेकानंद सेवा मंडळ […]

AMGM launches task force for Covid-19

AMGM has launched the task force to fight against the Covid-19. Over 1500 volunteers have registered in just a weeks time to contribute for the cause. Nashik and Pune district volunteers are already extending their support to the local authorities. Pune Municipal Corporation’s ‘Covid-19 War room’ is being manned by AMGM’s volunteers relentlessly. Also around […]

Webinar series by AMGM

लॉकडाऊन नंतरचे गिर्यारोहण… (सर्व गिर्यारोहक, निसर्गप्रेमी व पर्यटक यांच्यासाठी महत्वाची Webinar Series)शुक्रवार दिनांक २६ जून २०२० ते मंगळवार दिनांक ३० जून २०२० पर्यंत (५ दिवस)सायंकाळी ७:०० वाजता, रोज २ वक्तेWatch Onhttps://www.facebook.com/groups/mahasangh/मित्रांनो, कोविड-१९ (करोना) च्या अभूतपूर्व अशा संसर्गामुळे सारं जग भांबावलं आहे. लॉकडाऊन संपल्या नंतर सह्याद्रीतील दऱ्या-डोंगर, जंगल, किल्ले व धबधबे यातून भटकणाऱ्या साऱ्यांना निसर्गाचे वेध […]

9-Member Expert Committee

लॉकडाऊन नंतर दुर्ग भ्रमंती व ट्रेकिंग याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करता याव्या व त्या प्रक्रियेमध्ये सर्वांचा सहभाग असावा या हेतूने गिर्यारोहण महासंघाने पुढाकार घेऊन “लॉकडाऊन नंतरचे गिर्यारोहण, दुर्ग भ्रमंती, पदभ्रमण” या संदर्भात जनमत जाणून घेण्यासाठी सूचना पाठविण्यासाठी आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या गिर्यारोहण संस्थांकडून तसेच वैयक्तिक पातळीवरून देखील सूचना आल्या. या सर्व सूचनांचा […]

Appeal for suggestions

लॉकडाऊन नंतर ट्रेकिंग, भटकंती, गिर्यारोहण मोहिमा, विविध कॅम्पस, निसर्ग शिबिरे, जंगल सफारी यावर शासनाचे निर्बंध व नियमावली येण्याची शक्यता आहे. आपण सारे सह्याद्री प्रेमी आहोत त्यामुळे साहजिकच लॉकडाऊन नंतर आपापल्या ऍक्टिव्हिटी करताना आपणा साऱ्यांवरच एक जबादारी येऊन पडणार आहे. अशावेळी आपण भटकंती सुरू करण्यापूर्वी व प्रत्यक्ष भटकंती करत असताना खूपच संवेदनशीलता दाखवणे व जबाबदारीने वागणे […]

Scroll to top