For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

Uncategorized

Webinar series by AMGM

लॉकडाऊन नंतरचे गिर्यारोहण… (सर्व गिर्यारोहक, निसर्गप्रेमी व पर्यटक यांच्यासाठी महत्वाची Webinar Series)शुक्रवार दिनांक २६ जून २०२० ते मंगळवार दिनांक ३० जून २०२० पर्यंत (५ दिवस)सायंकाळी ७:०० वाजता, रोज २ वक्तेWatch Onhttps://www.facebook.com/groups/mahasangh/मित्रांनो, कोविड-१९ (करोना) च्या अभूतपूर्व अशा संसर्गामुळे सारं जग भांबावलं आहे. लॉकडाऊन संपल्या नंतर सह्याद्रीतील दऱ्या-डोंगर, जंगल, किल्ले व धबधबे यातून भटकणाऱ्या साऱ्यांना निसर्गाचे वेध […]

9-Member Expert Committee

लॉकडाऊन नंतर दुर्ग भ्रमंती व ट्रेकिंग याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करता याव्या व त्या प्रक्रियेमध्ये सर्वांचा सहभाग असावा या हेतूने गिर्यारोहण महासंघाने पुढाकार घेऊन “लॉकडाऊन नंतरचे गिर्यारोहण, दुर्ग भ्रमंती, पदभ्रमण” या संदर्भात जनमत जाणून घेण्यासाठी सूचना पाठविण्यासाठी आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या गिर्यारोहण संस्थांकडून तसेच वैयक्तिक पातळीवरून देखील सूचना आल्या. या सर्व सूचनांचा […]

Appeal for suggestions

लॉकडाऊन नंतर ट्रेकिंग, भटकंती, गिर्यारोहण मोहिमा, विविध कॅम्पस, निसर्ग शिबिरे, जंगल सफारी यावर शासनाचे निर्बंध व नियमावली येण्याची शक्यता आहे. आपण सारे सह्याद्री प्रेमी आहोत त्यामुळे साहजिकच लॉकडाऊन नंतर आपापल्या ऍक्टिव्हिटी करताना आपणा साऱ्यांवरच एक जबादारी येऊन पडणार आहे. अशावेळी आपण भटकंती सुरू करण्यापूर्वी व प्रत्यक्ष भटकंती करत असताना खूपच संवेदनशीलता दाखवणे व जबाबदारीने वागणे […]

Scroll to top