For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

IMD2020

AMGM IMD Celebration report

AMGM and its affiliated Mountaineering clubs and associations celebrated IMD 2020 by organizing various activities and programmes all over the Maharashtra. Here is the consolidated AMGM IMD celebration report of all such activities. Regards, Team AMGM Download the report in PDF format

Bhonsala Adventure Foundation, Nasik IMD programme

सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचेभोंसला अॅडव्हेंचर फाउंडेशन, नाशिक आयोजितजागतिक पर्वत दिनानिमित्त व्याखान विषय :- अंजनेरी पर्वत आणि तेथील जैविविधतावक्ते :- श्री. चैतन्य जोशी गिर्यारोहक व निसर्ग अभ्यासकदिनांक :- शुक्रवार, ११ डिसेंबर २०२० | दुपारी ४ वा. Join Zoom Meetinghttps://zoom.us/j/93168271088?pwd=V2RSQkZkUjlpYXlXb2VpbG5OR08yQT09Meeting ID: 931 6827 1088Passcode: 12345 You tube live: –https://youtu.be/HmAanS40cQo

Yashwanti Hikers, Khopoli plans function of IMD 2020

11 डिसेंबर 2020 हा दिवस संपन्न जैव विविधता” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय पर्वत दिन जगभर साजरा होत असताना, संपूर्ण महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने करण्यात आले. त्यानुसार यशवंती हायकर्स खोपोली या गिर्यारोहण संस्थेच्या वतीने खोपोलीतील सुप्रसिद्ध सुभेदार धबधबा (Zenith waterfall) याठिकाणी शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी […]

Special programme organized in Satara on occasion of IMD 2020

A special pprogramme is organized by the Satara District Mountaineering Association along with Ranwata foundation from Satara. The details of the programmes are as below. #IMD2020AMGM, #Mountainsmatter रानवाटा व सातारा जिल्हा माउंटेनियरिंग असोसिएशन आयोजित आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस २०२० आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणजे या पृथ्वीतलावरील पर्वत रांगांची कृतज्ञता राखण्याचा दिवस . यावर्षी या पर्वतरांगांच्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या […]

IMD celebration by Sindhudurg District Mountaineering Association

मानवासह सर्व जीवसृष्टीमधील सजीवांच्या जडणघडणीमध्ये पर्वताची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. पर्वतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच एकुणच सृष्टीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) दिनांक ११ डिसेंबर,२००२ मध्ये ११ डिसेंबर हा “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून जाहीर केला. तेव्हापासून हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये पर्वत/डोंगरांना अनन्यसाधारण महत्त्व असून विधिवत पूजनाची परंपरा आहे. […]

जागतिक पर्वत दिन महाबँक ट्रेकर्स बँक आॕफ महाराष्ट्र स्पोर्टस्क्लब

जागतिक पर्वत दिन महाबँक ट्रेकर्स बँक आॕफ महाराष्ट्र स्पोर्टस्क्लब तर्फे शुक्रवार दि. ११ डिसे २० सायंकाळी ७. ३० वा. २२०२ साली “यूनो”ने ११ डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन ( International Mountain Day ) म्हणून जाहीर केल्यापासून आपण सगळेच पर्वत प्रेमी म्हणजे गिर्यारोहक, दुर्गप्रेमी, डोंगर भटकंती करणारे सारेजण,हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करीत असतो.हा दिवस साजरा […]

IMD programme by AMGM NSK Mountain Rescue team

AMGM NSK Mountain Rescue teamनमस्कार मित्रांनोशुक्रवार दिनांक ११डिसेंबर२०२० रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन सोहळा आपण साजरा करीत आहोत त्यासाठी आपण सारे सकाळी ठीक ६:१५ वाजता पांडवलेणी येथील पार्किंगजवळील पाण्याच्या टाकीजवळ भेटणार आहोत. कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे सकाळी ६:१५ वाजता रिपोर्टिंग ६:१५ ते ६:३० उद्घाटन सोहळा ६:३० ते ७:३० सह्याद्री अपघात मुक्त संदेश पोस्टरद्वारे ७:४५ते८:३० दुर्गपुजा(भोसला एडव्हेंचर फाऊंडेशनद्वारा) […]

Scroll to top