For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

Special programme organized in Satara on occasion of IMD 2020

A special pprogramme is organized by the Satara District Mountaineering Association along with Ranwata foundation from Satara. The details of the programmes are as below. #IMD2020AMGM, #Mountainsmatter

रानवाटा व सातारा जिल्हा माउंटेनियरिंग असोसिएशन आयोजित आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस २०२०

आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणजे या पृथ्वीतलावरील पर्वत रांगांची कृतज्ञता राखण्याचा दिवस . यावर्षी या पर्वतरांगांच्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या जैव विविधतेचा सन्मान करण्याची संधी आपल्याला आहे. त्यानिमित्ताने किल्ले अजिंक्यतारा मुख्य दरवाजा येथे पर्वत पूजा करण्या चे आयोजन केले आहे.

प्रमुख पाहुणे – श्री अक्षोब सिंघ (Founder Member of the Central Himalayan Environment Association, Nainital, Former Chairman of the WWF-India Kumaon Regional Committee, and former Member of the WWF-India UP State Committee)

प्रमुख वक्ते – Dr संदीप श्रोत्री(Renowned Environmentalists, Mountaineer and member of AMGM medical committee)

आशिष माने, अध्यक्ष, सातारा जिल्हा माउंटेनियरिंग असोसिएशन
सुनील भाटिया, उपाध्यक्ष, सातारा जिल्हा माउंटेनियरिंग असोसिएशन
शार्दूल टोपे, चिटणीस, सातारा जिल्हा माउंटेनियरिंग असोसिएशन

Scroll to top