IMD programme by AMGM NSK Mountain Rescue team
AMGM NSK Mountain Rescue team
नमस्कार मित्रांनो
शुक्रवार दिनांक ११डिसेंबर२०२० रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन सोहळा आपण साजरा करीत आहोत त्यासाठी आपण सारे सकाळी ठीक ६:१५ वाजता पांडवलेणी येथील पार्किंगजवळील पाण्याच्या टाकीजवळ भेटणार आहोत. कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे
- सकाळी ६:१५ वाजता रिपोर्टिंग
- ६:१५ ते ६:३० उद्घाटन सोहळा
- ६:३० ते ७:३० सह्याद्री अपघात मुक्त संदेश पोस्टरद्वारे
- ७:४५ते८:३० दुर्गपुजा(भोसला एडव्हेंचर फाऊंडेशनद्वारा)
- ८:४५ निरोप समारंभ