For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

Special programme organized in Satara on occasion of IMD 2020

A special pprogramme is organized by the Satara District Mountaineering Association along with Ranwata foundation from Satara. The details of the programmes are as below. #IMD2020AMGM, #Mountainsmatter रानवाटा व सातारा जिल्हा माउंटेनियरिंग असोसिएशन आयोजित आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस २०२० आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणजे या पृथ्वीतलावरील पर्वत रांगांची कृतज्ञता राखण्याचा दिवस . यावर्षी या पर्वतरांगांच्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या […]

IMD celebration by Sindhudurg District Mountaineering Association

मानवासह सर्व जीवसृष्टीमधील सजीवांच्या जडणघडणीमध्ये पर्वताची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. पर्वतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच एकुणच सृष्टीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) दिनांक ११ डिसेंबर,२००२ मध्ये ११ डिसेंबर हा “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून जाहीर केला. तेव्हापासून हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये पर्वत/डोंगरांना अनन्यसाधारण महत्त्व असून विधिवत पूजनाची परंपरा आहे. […]

जागतिक पर्वत दिन महाबँक ट्रेकर्स बँक आॕफ महाराष्ट्र स्पोर्टस्क्लब

जागतिक पर्वत दिन महाबँक ट्रेकर्स बँक आॕफ महाराष्ट्र स्पोर्टस्क्लब तर्फे शुक्रवार दि. ११ डिसे २० सायंकाळी ७. ३० वा. २२०२ साली “यूनो”ने ११ डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन ( International Mountain Day ) म्हणून जाहीर केल्यापासून आपण सगळेच पर्वत प्रेमी म्हणजे गिर्यारोहक, दुर्गप्रेमी, डोंगर भटकंती करणारे सारेजण,हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करीत असतो.हा दिवस साजरा […]

IMD programme by AMGM NSK Mountain Rescue team

AMGM NSK Mountain Rescue teamनमस्कार मित्रांनोशुक्रवार दिनांक ११डिसेंबर२०२० रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन सोहळा आपण साजरा करीत आहोत त्यासाठी आपण सारे सकाळी ठीक ६:१५ वाजता पांडवलेणी येथील पार्किंगजवळील पाण्याच्या टाकीजवळ भेटणार आहोत. कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे सकाळी ६:१५ वाजता रिपोर्टिंग ६:१५ ते ६:३० उद्घाटन सोहळा ६:३० ते ७:३० सह्याद्री अपघात मुक्त संदेश पोस्टरद्वारे ७:४५ते८:३० दुर्गपुजा(भोसला एडव्हेंचर फाऊंडेशनद्वारा) […]

IMD Programme by कोल्हापूर डिस्ट्रीक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशन

⛳कोल्हापूर डिस्ट्रीक्टमाऊंटेनिअरींग असोसिएशन⛳ 🙏▪️कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहणाची शीर्ष संस्था▪️🙏कोल्हापूर डिस्ट्रीक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशनच्या वतीने केडीएमएशी संलग्न जिल्ह्यातील सर्व गिर्यारोहण संस्थांच्या सहकार्याने शुक्रवार दि. ११ डिसेंबर २०२० रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जाणार आहेया निमित्त्याने पर्वत पूजन पर्वतारोहण आदी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.पर्वत पूजनाचा मध्यवर्ती मुख्य कार्यक्रम “वाघजाई शिखर” पायथा येथे सकाळी ६.४५ वा. आहे. या मुख्य […]

AMGM members to celebrate IMD2020 across Maharashtra

Greetings from Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh (AMGM)!Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh (AMGM), founded in the year 1991, is an apex organization for mountaineering in the Maharashtra State (India). We at AMGM would be celebrating the ‘International Mountain Day 2020’ on various levels. The state of Maharashtra (India) has been blessed with ‘Sahyadri Mountain Ranges’. The whole […]

AMGM कडून मा. आदित्य ठाकरे यांना निवेदन सुपूर्त

मुंबई,12 नोव्हेंबर आज मा. सिद्धार्थजी शिरोळे (आमदार, शिवाजी नगर, पुणे विधानसभा मतदारसंघ) यांच्या प्रयत्नांमुळे मा. आदित्यजी ठाकरे (पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्याशी भेट घेऊन पर्यटन खात्याने नुकतेच प्रस्तावित केलेल्या ‘साहसी उपक्रम धोरण’ या जि.आर.मध्ये असणाऱ्या त्रुटी व महाराष्ट्रातील तमाम साहसप्रेमी, निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्स, गिर्यारोहक इत्यादी यांचे संबंधित प्रस्तावित जी.आर. बद्दल असणारे  आक्षेप व प्रमुख मागण्या यांचे विस्तृत […]

AMGM कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

२ सप्टेंबर २०२०AMGM च्या माध्यमातून Covid-19 आणि ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या परिणामांमुळे बाधित झालेल्या डोंगरातील गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व प्रत्यक्ष जाऊन मदत करणाऱ्या मुंबई विभागातील काही गिर्यारोहकांचा विशेष मानपत्र देऊन छोटेखानी सत्कार आज महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे करण्यात आला. मानकऱ्यांमध्ये ट्रेक क्षितीज चे राहुल मेश्राम, ऑफबीट सह्याद्रीच्या डॉक्टर प्रिती पटेल, सी आर ए सी चे हेमंत […]

AMGM honors Covid Warriors in a function at Pune

Akhil Maharashtra GiryarohanMahasangh (AMGM) honors 30 Covid Warriors for their immense contribution in Pune Municipal Corporation (PMC) Covid-19 relief work. They were felicitated with an appreciation certificate and a hand sanitizer bottle. Working professionals, businesspersons and students were a part of the felicitation group. AMGM’s Task Force helped PMC for forty days in the months […]

Scroll to top