For any details about the organisation please write to info@amgm.org

Contact us: 9820072143 / 8369597470

प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकविण्याचा संकल्प

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे ३५० वे वर्ष ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकावून साजरा होणार अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या वतीने २६ जानेवारी २०२४ रोजी अभिनव उपक्रमाचे आयोजन श्री शिव छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य म्हणजे आपल्या सर्वांचा अभिमान. २०२३-२४ वर्ष हे हिंदवी स्वराज्याचे ३५०वे वर्ष. यानिमित्ताने महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण […]

पूरग्रस्त सह्याद्रीवाडी मध्ये शाळेच्या इमारतीच्या बांधकामात AMGM ची मदत

सस्नेह नमस्कार, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने यावर्षी 22 जुलैच्या महापुराचा फटका बसलेल्या महाड व चिपळूण शहरात मोठ्या प्रमाणात मदत केली गेली. त्या दरम्यान शिवथर घळ परिसरातील सह्याद्रीवाडी गावातील लहान मुले सध्या तात्पुरत्या निवाऱ्यात शिकत आहेत हे पाहण्यात आले. सह्याद्री वाडी हे डोंगरातील गाव संपूर्णपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. नवीन जागेमध्ये शाळेची कुठलीही सोय नसल्यामुळे […]

गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर – किल्ले पाहिलेला

गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर – किल्ले पाहिलेला माणूसगोपाल नीलकण्ठ दाण्डेकर म्हणजे महाराष्ट्राचे गोनीदा, मराठीतले एक अग्रगण्य कादंबरीकार. जातिवंत भटक्या वृत्तीचे. शिवछत्रपतींबद्दल नितांत आदर आणि त्यांची भटकी वृत्ती या मुळे त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळे किल्ले पाहिले. काही किल्ले तर अनेक वेळा पाहिले. किल्ले पाहणे हा त्यांच्या निदिध्यास. गोनीदांनी आयुष्यभर सर्वाधिक प्रेम जर कुणावर केलं असेल, तर […]

AMGM contributes to the flood relief

Donation Appeal for Flood VictimsConscious Citizens and Mountaineers have always helped the needy in times of calamities and ensured that timely help reaches hands who need them. Significantly heavy rainfall that happened on 20 & 21 July was devastating, with flood water level rising above 15 meters. Houses were submerged, cattle and live stock were […]

Rock-Climbing Practice at Sanjay Gandhi National Park

Since the year 2012, Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh (AMGM) has been actively involved in making Sanjay Gandhi National Park (SGNP), Borivali available to rock climbers to practice and enhance their skills. In the year 2014, AMGM held various meetings with Forest Dept officials. In 2015, AMGM was successful in seeking official permission for rock climbing […]

AMGM IMD Celebration report

AMGM and its affiliated Mountaineering clubs and associations celebrated IMD 2020 by organizing various activities and programmes all over the Maharashtra. Here is the consolidated AMGM IMD celebration report of all such activities. Regards, Team AMGM Download the report in PDF format

Bhonsala Adventure Foundation, Nasik IMD programme

सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचेभोंसला अॅडव्हेंचर फाउंडेशन, नाशिक आयोजितजागतिक पर्वत दिनानिमित्त व्याखान विषय :- अंजनेरी पर्वत आणि तेथील जैविविधतावक्ते :- श्री. चैतन्य जोशी गिर्यारोहक व निसर्ग अभ्यासकदिनांक :- शुक्रवार, ११ डिसेंबर २०२० | दुपारी ४ वा. Join Zoom Meetinghttps://zoom.us/j/93168271088?pwd=V2RSQkZkUjlpYXlXb2VpbG5OR08yQT09Meeting ID: 931 6827 1088Passcode: 12345 You tube live: –https://youtu.be/HmAanS40cQo

Yashwanti Hikers, Khopoli plans function of IMD 2020

11 डिसेंबर 2020 हा दिवस संपन्न जैव विविधता” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय पर्वत दिन जगभर साजरा होत असताना, संपूर्ण महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने करण्यात आले. त्यानुसार यशवंती हायकर्स खोपोली या गिर्यारोहण संस्थेच्या वतीने खोपोलीतील सुप्रसिद्ध सुभेदार धबधबा (Zenith waterfall) याठिकाणी शुक्रवार दिनांक 11 डिसेंबर 2020 रोजी […]

Scroll to top