IMD Programme by कोल्हापूर डिस्ट्रीक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशन
⛳कोल्हापूर डिस्ट्रीक्ट
माऊंटेनिअरींग असोसिएशन⛳
🙏▪️कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहणाची शीर्ष संस्था▪️🙏
कोल्हापूर डिस्ट्रीक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशनच्या वतीने केडीएमएशी संलग्न जिल्ह्यातील सर्व गिर्यारोहण संस्थांच्या सहकार्याने शुक्रवार दि. ११ डिसेंबर २०२० रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जाणार आहे
या निमित्त्याने पर्वत पूजन पर्वतारोहण आदी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
पर्वत पूजनाचा मध्यवर्ती मुख्य कार्यक्रम “वाघजाई शिखर” पायथा येथे सकाळी ६.४५ वा. आहे. या मुख्य कार्यक्रमाबरोबरच जिल्ह्यातील वैशिष्ठ्यपूर्ण डोंगर शिखरांवरही त्या त्या परिसरातील संस्थानी कार्यक्रम आयोजित करावेत हि विनंती.
▪️मुख्य मध्यवर्ती कार्यक्रम▪️
👉स्थळ -वाघजाई डोंगर शिखर
सहभागी संस्था व प्रतिनिधींनी आपापल्या संस्थेच्या पोषाखात
▪️सकाळी ठीक ५.००वा.
रंकाळा येथे( डी मार्ट समोर ) आपापल्या वाहनाने येणे.
▪️ एकत्र जमून
पहाटे ५.१५वा. प्रस्थान
▪️ सकाळी ५.४५ ते६.३०
डोंगर यात्रा
▪️ सकाळी ६.३०ते ७.००
पर्वत पूजन
आपले विश्वासू
डॉ. अमर अडके, अध्यक्ष
हेमंत साळोखे, उपाध्यक्ष
सागर पाटील, कार्यवाह
राजेश पाटील, सहकार्यवाह
संपर्क –
8237079999 | 9850424417