जागतिक पर्वत दिन महाबँक ट्रेकर्स बँक आॕफ महाराष्ट्र स्पोर्टस्क्लब
जागतिक पर्वत दिन महाबँक ट्रेकर्स बँक आॕफ महाराष्ट्र स्पोर्टस्क्लब तर्फे
शुक्रवार दि. ११ डिसे २० सायंकाळी ७. ३० वा.
२२०२ साली “यूनो”ने ११ डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन ( International Mountain Day ) म्हणून जाहीर केल्यापासून आपण सगळेच पर्वत प्रेमी म्हणजे गिर्यारोहक, दुर्गप्रेमी, डोंगर भटकंती करणारे सारेजण,हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा करीत असतो.
हा दिवस साजरा करण्यामागे एक महत्त्वाची भावना आहे . पर्वतांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच, एकूणच सृष्टीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित करणे ही ती भावना आहे.
बँक आॕफ् महाराष्ट्र मध्दे. महाबँक ट्रेकर्स बँक आॕफ महाराष्ट्र स्पोर्टस क्लब च्या माध्यमातून ३० वर्षात असंख्य स्टाफ . कुटुंबिय व ग्राहकांना सहभागी करून.. सह्याद्री .. हिमालय.. वाळवंट.. भुयार.. सामाजिक उपक्रमांत सहभागी केलेय..
आपण स्वतः तसेच YHAI तर्फे अनेक मोहिमा केल्यात.
निसर्गप्रेमींचा महाबँक ट्रेकर्स watsup गृप यासाठीच कार्यरत आहे.
ट्रेकींग व निसर्गामुळे महाबँक परिवारात कर्मचारी ते उच्चपदस्थ व ग्राहकांत मैत्री ..नम्रता..टिमवर्क सहकार्यातून कामाचाही आनंद मिळतोय . बँकेचा व्यवसायाही होतोय.
या पार्श्वभूमीवर
शुक्रवार ११ डिसे. २० रोजी सायंकाळी ठीक ७.३० आपल्याच स्टाफच्या हटके अनुभव सादरीकरातून पर्वतदिन जरा वेगळ्या प्रकारे online साजरा करित आहोत.
आवर्जून सहभागी व्हावे. निसर्गप्रेमींना कळविणे.
प्रमुख आतिथी,
मा. विजय कांबळे साहेब.. महाव्यवस्थापक व अध्यक्ष बँक आॕफ महाराष्ट्र स्पोर्टस क्लब मुंबई,
हृषिकेश यादव AMGM कार्याध्यक्ष. गिर्यारोहनातले तपस्वी
कार्यक्रम..विविध सादरीकरण
आप्पाजी आपटे..
(निवृत्ती नंतर खूप ट्रेक भटकंती लेखन)
आदी कैलास पर्वत मोहिम
रोहन लोवलेकर.
(पक्षी फूलपाखरे संशोधक व छायाचित्रकार)
डोंगर पर्वतावरिल पक्षी फूलपाखरे..
संजय जोशी..
(३६ वर्षे जगातील सर्व देशातील नाणी नोटा. स्टॕम्प ई. सग्राहक. सुमारे १५० देश विदेशात प्रदर्शन.. व्याख्यान )
नाणी नोटा. स्टॕम्प.. इ. मधून पर्वत.. पर्वत वीरांची दखल
दत्ता फोपे..(सुली टाॕप अजिंक्य शिखर सर.. गुहा संशोधन)
डोंगरातल्या गुहा.. माहिती..
हृषिकेश यादाव
या दिवसानिमित्त trekking ई. छंदाचे महत्व व भविष्य
मा. विजय कांबळे
महाव्यवस्थापक
मार्गदर्शनपर शुभेच्छा
कार्यक्रमाची link – https://meet.google.com/yym-dbge-bni
७.१५ ला login करावे.
संपर्क
दत्ता फोपे 9699672326
हिरेश चौधरी. चौ 9869319404
संकेत सुभेदार. तांत्रिक सहाय्य 098923 71961
#IMD2020AMGM